प्रकाश अण्णा शेंडगे

प्रकाश अण्णा शेंडगे प्रकाश अण्णा शेंडगे

QR कोड स्कॅन करून आपण पक्षाच्या कार्यासाठी देणगी देऊ शकता

टीप: तुम्हाला तुम्ही केलेल्या देणगीची पावती हवी असल्यास तुमच्या UPI अकाउंट चा व्यवहाराचा स्क्रीनशॉट आमच्या मोबाईल नंबर (+91 97737 37667) वर पाठवावा.

तळागाळातल्या लोकांच्या न्यायहक्कासाठी प्रस्तापितांन विरुद्ध रणशिंग फुंकत गोरगरिबांची अस्मिता जागविणारा एक खंबीर नेता.

प्रकाश अण्णा शेंडगे

संपूर्ण ओबीसी व धनगर समाजाप्रती अतूट बांधिलकी दाखवत, श्री प्रकाश अण्णा शेंडगे हे OBC च्या न्याय हक्काच्या लढ्याचे व धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) आरक्षण मिळवून देण्यासाठी समर्पित प्रयत्नांचे एक बलदंड उदाहरण आहे.

उच्चशिक्षित आभ्यासु नेता , तळागाळातील प्रत्येक घटकांला सोबत घेवून वाटचाल करण्याची निती , प्रत्येक व्यक्तिला समजून घेवून त्याला दिशा दाखवित प्रवाहात सामिल करून घेणारा शांत व धोरणी स्वभाव. महाराष्ट्रातील सर्व उपेक्षीत जाती जमातीला आपल्या शिक्षणाचा ,आभ्यासाचा फायदा व्हावा आपल्या भटक्या जात बांधवांनां स्थिरता मिळावी एक सामान्य जीवन जगता याव या एकाच ध्येयानं झपाटलेला नेता!

आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रकाश आण्णा शेंडगे यांचा प्रवास हा येणाऱ्या कित्येक पिठ्यांना दिशा दर्शनविणारा आहे.

प्रकाश अण्णा शेंडगे यांचे नेतृत्व सामाजिक न्यायाच्या शोधात असलेल्या समाज बांधवाना नेहमीच दिशा दर्शविते वस्तुस्थिती तपासण्याची त्यांची वचनबद्धता, राज्यघटनेचे आकलन आणि OBC समानतेसाठी अटळ संघर्ष करण्याची तयारी, हे गुण समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ज्ञान आणि कौशल्याच्या सामर्थ्याचा पुरावा म्हणून काम करीत आहेत.

प्रकाश आण्णा यांचा पुराव्यावर आधारीत असणारा दृष्टिकोन हे भारतातील ओबीसींच्या हक्कांसाठी निःसंशयपणे सर्वसमावेशक चालणारे शासन आणि न्याय्य प्रतिनिधित्त्व घडवेल. एक नवी पहाट उदयास येईल.

अस्तित्वाची लढाई... म्हणजेच
ओबीसी बहुजन पार्टी ...!!

प्रकाश अण्णा शेंडगे यांच्याविषयी

अधिक जाणून घेऊया

पक्षाचा उदय, उदिष्टे व ध्येय

ओबीसी बहुजन पार्टी

जनतेनीच जनतेसाठी चालविलेल जाणतं जनराज्य !!

जय महाराष्ट्र !! जय ओबीसी !!